logo
  • Home
  • English
  • Hindi
  • Marathi
  • Tags
वह ही (स्वयंभगवान) एकमेव त्राता है यही सर्वोच्च श्रद्धा और यही सर्वोच्च विश्वास है।

अपेक्षा करायचीच, तर फक्त चण्डिकाकुलाकडून आणि स्वतःकडून. दुसर्‍याकडून मिळते, ती असते भीक.

काळजी करुन काय सहाय्य मिळणार आहे? ईश्वरावर भार ठेवून काळजी घेण्यास लागा.

First of all I have to make up my mind and be decided about the fact that 'He is my Parmeshwar (the Almighty)' and I am His. He is here for my welfare and by His grace I will surely attain it.

पहिल्यांदा मला निश्चितपणे ठरवायला पाहिजे की हा माझा परमेश्वर आहे आणि मी त्याचा आहे. हा माझं कल्याण करण्यासाठीच आहे आणि मी माझं कल्याण करुन घेणारच आहे.