logo
  • Home
  • English
  • Hindi
  • Marathi
  • Tags
श्रद्धा अधिक सबुरी म्हणजे विश्वास

श्रद्धा अधिक सबुरी म्हणजे विश्वास.

विश्वास हे असे एकच साधन आहे की जे माझ्या अंतर्मनामध्ये वाईट स्पंदनांना अटकाव करते, थांबवते, प्रतिबंध करते.

हा परमात्मा/ परमेश्वर/ सद्‍गुरु माझ्या आयुष्यामध्ये खरंच शासनकर्ता व्हावा अशी जर माझी इच्छा असेल तर मला माझ्या मनाला विश्वासाची झडप बसवता आली पाहिजे.

मला पटले तरच मी विश्वास ठेवीन हे योग्यच, मात्र एकदा विश्वास बसल्यानंतर मी तर्ककुतर्कांच्या आहारी जाता कामा नये.